tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post1764979352959098455..comments2023-10-31T10:23:19.065-05:00Comments on नस्ती उठाठेव: `येष्टी'चित!अभिजित पेंढारकरhttp://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-90972409679623366192016-01-13T12:08:23.566-06:002016-01-13T12:08:23.566-06:00KahitarichKahitarichAnandhttps://www.blogger.com/profile/09603562883506447334noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-54784100297220819242014-09-16T07:18:53.695-05:002014-09-16T07:18:53.695-05:00हो मोहना जोगळेकर. खरं आहे. काही वेळा हे भोग वाट्या...हो मोहना जोगळेकर. खरं आहे. काही वेळा हे भोग वाट्याला येतात, हे जेवढं घरं, तेवढंच महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचण्यासाठी येष्टीला पर्याय नाही, हेही. आणि एकेका प्रवाशासाठी कुठल्याही दुर्गम भागात जायला तयार असलेल्या डायवर कंडक्टरांना तर सलाम आहे!!अभिजित पेंढारकरhttps://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-78066036869670857052014-09-06T04:02:03.671-05:002014-09-06T04:02:03.671-05:00मस्त जमला आहे प्रवासयो(भो)ग!!
मस्त जमला आहे प्रवासयो(भो)ग!!
डॉ. अभिषेक मुळेhttps://www.blogger.com/profile/12198366052754458059noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-48428348206529586632014-09-03T12:10:30.545-05:002014-09-03T12:10:30.545-05:00येष्टीचा हा प्रवास वाचून भारतवारीत मी आणि लेक रत्...येष्टीचा हा प्रवास वाचून भारतवारीत मी आणि लेक रत्नागिरीला गेलो त्याची आठवण झाली. मुलगी (६ वर्ष ) जनसागर पाहून रडायलाच लागली. त्यावेळेस नेमकं काहीतरी होतं (बहुधा वारी). त्यामुळे अथांग गर्दी. तिला म्हटलं एकदा गाडीत बसलीस की खिडकी उघडू, गार वारा येईल मग छान वाटेल....
कुठलीही गाडी लागली की ती आपली तर नसेल म्हणून पहायला रस्ता शोधत, एकमेकांना ढकलत पोचायचं, आपण धावपळ केली की आपली गाडी कधीच येत नाही. जेव्हा येते तेव्हा आपण संथावलेले असतो मग आरडाओरडा झाला की पळापळ. गाडीपर्यंत पोचायलाच तुंबळ युद्ध. आता तिचा ’पण’ एकच आहे, भारतात येष्टीने कुठेही कधीही जायचं नाही.

(मी पण रत्नागिरीची आहे.)Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-84214265735867038282014-09-02T20:50:25.296-05:002014-09-02T20:50:25.296-05:00`वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या'...`वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या'म्हणणा-यांचा उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्याः

1. आपल्या फेसबुक अकाउंटवर आणि blogवर आलेली कुठलीही कमेंट डिलिट करण्याची सुविधा असतानाही ही भलीमोठी उतारावजा कमेंट प्रस्तुत सिरियल लेखकाने अजूनही का डिलिट केली नसावी?

पर्यायः 1. सिरियल लेखकाच्या मनाचे मोठेपण, 2. नाइलाज, 3. भूतदया

2. या कमेंटमधून कमेंटकर्त्याला काय सांगायचे आहे?
पर्यायः 1. आपणही लिहू शकतो. 2. आपण रत्नागिरीचे आहोत. 3. आपण रत्नागिरीचे असून, आता पुणेकर आहोत. 4. कुठल्याही उता-यावर कमेंट करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण तो मिळवणारच. 5. पर्याय क्रमांक 2 व 3 व 4 एकत्रित.

3. कल्पनाविस्तार कराः एका रत्नागिरीकराने दुस-या रत्नागिरीकराचे केलेले कौतुक. (जास्तीत जास्त 15 शब्द.)

4. संदर्भासह स्पष्टीकरण कराः

जवळच्या परिचिताच्या लेखनावर कुठल्याही खवचटपणाशिवाय मनापासून दिलेली प्रतिक्रिया.

5. या कमेंटवजा उता-याचा लेखक स्वतःला काय समजतो?

(शब्दमर्यादा नाही. आणि वाक्यांत `भ`कार व `म`कार आले नाही तरी चालतील.)
अभिजित पेंढारकरhttps://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-90873575591218706462014-09-02T05:00:44.703-05:002014-09-02T05:00:44.703-05:00वरील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या ....वरील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या .

प्रश्न १:
या उताऱ्यातून लेखकाला काय सांगायचे आहे ?

प्रश्न २:
या उताऱ्याचा लेखक स्वतः ला काय समजतो ??
(शब्द मर्यादा ५ शब्द किंवा ३० अक्षरे)
[किमान एका शब्दात @, #, $, %, *, X आले पाहिजेत.]

प्रश्न ३:
काहीही न सांगणारा हा उतारा वाचल्यावर कोणता उतारा घ्यावा ?

प्रश्न ४:
"मराठी सिरीयल लेखकाचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास" कल्पना विस्तार करा .

प्रश्न ५:
खालील शब्दांसाठी सोपे प्रतिशब्द सांगा ( उदा स्वान्त सुखाय : खाज )
वाहव्वा : ?
वाह्यात कमेंट आणि ढीगभर लाइक्स : ?
कोलंबसाची पृथ्वीप्रदक्षिणा: ?
द्राविडी प्राणायाम : ?

प्रश्न ६
शब्द समुहाबद्दल एक शब्द द्या
:: एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराची केलेली वाहव्वा
:: दोन दोन सिरियलमधल्या डझनभर बायकांच्या पालनपोषणाची जबाबदारी
:: थोड्या वेळात येईल
:: दोन तास उशिराने गाडी सुटण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली वेळ
Vikrant Kelkarhttps://www.blogger.com/profile/01867032039052885412noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-58772755863145689842014-09-02T02:22:24.028-05:002014-09-02T02:22:24.028-05:00खराय, श्रद्धा. येष्टीचं आणि ट्रेकरचं नातं तर जन्मज...खराय, श्रद्धा. येष्टीचं आणि ट्रेकरचं नातं तर जन्मजन्मांतरीचं. श्रीपाद, थॅंक्स. रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे समस्त म्हशी (रस्त्यावरच्या) झोपल्या असाव्यात, बहुधा. :)
अभिजित पेंढारकरhttps://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-80519069837718635622014-09-02T01:39:59.876-05:002014-09-02T01:39:59.876-05:00Waat pahin pan yeshti nch jaeen ha bana awadala. H...Waat pahin pan yeshti nch jaeen ha bana awadala. He vrat karatana khup sosave lagate asa maza pan anubhav ahe. Shraddha Mehtahttps://www.blogger.com/profile/11054560609736871111noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-81881740502033151242014-09-01T12:02:44.917-05:002014-09-01T12:02:44.917-05:00वाहव्वा... रत्नागिरीहून नव्हे, तर रत्नागिरीसाठी नि...वाहव्वा... रत्नागिरीहून नव्हे, तर रत्नागिरीसाठी निघणाऱ्या रात्री नवाच्या येष्टीची ही कथा आहे. ती त्या कथेएवढीच बहारदार झाली आहे. प्रवासात तुला त्रास झाला असला, तरी वाचताना आम्हाला मात्र मजा आली. (लेखकाचे भोग ते हेच...) आता येतानाच्या प्रवासवर्णनाची वाट पाहतो आहे... येऊंद्या टगे पाटील...श्रीपाद ब्रह्मेhttps://www.blogger.com/profile/14469199847505040254noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-26284922736973495702014-09-01T11:59:22.390-05:002014-09-01T11:59:22.390-05:00वाहव्वा... रत्नागिरीहून नव्हे, तर रत्नागिरीसाठी सु...वाहव्वा... रत्नागिरीहून नव्हे, तर रत्नागिरीसाठी सुटणाऱ्या रात्री नवाच्या या यष्टीची ही कथा आहे. आणि ती त्या कथेएवढीच बहारदार झाली आहे. तुला कितीही त्रास झाला असला, तरी आम्हाला वाचताना मजा आली. (लेखक होण्याचे भोग ते हेच...)
तेव्हा आता येतानाच्या प्रवासवर्णनाची उत्सुकता लागली आहे. टगे पाटील, हाणा गाडी जोरात...श्रीपाद ब्रह्मेhttps://www.blogger.com/profile/14469199847505040254noreply@blogger.com