tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post1922495727696324408..comments2023-10-31T10:23:19.065-05:00Comments on नस्ती उठाठेव: धुलाई आणि कोडकौतुक...अभिजित पेंढारकरhttp://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-18455852978564631442008-01-08T02:19:00.000-06:002008-01-08T02:19:00.000-06:00छान लिहिता तुम्ही. त्यात वादच नाही. मध्यंतरी तुम्ह...छान लिहिता तुम्ही. त्यात वादच नाही. मध्यंतरी तुम्ही चित्रपटासाठी कथा/पटकथा लिहिण्याची ईच्छा बोलून दाखवली होती माझ्याकडे, (संदर्भ : ऑर्कुट वरील पोस्ट, 'मराठी पाऊल कधी पडणार पुढे ?') तर त्याचा नक्की प्रयत्न करा. १००% यश मिळेल.Abhishekhttps://www.blogger.com/profile/16782803754709523124noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-89659456677412420992007-10-17T09:14:00.000-05:002007-10-17T09:14:00.000-05:00तुमची परीक्षणं मी वाचली आहेत..आणि सगळी मस्त आहेत! ...तुमची परीक्षणं मी वाचली आहेत..आणि सगळी मस्त आहेत! आई नं. १ चे देखील परीक्षण,वाद-विवाद आठवत आहेत. तुम्ही जसे लिहीता तसेच लिहीत रहा..! भंगार चित्रपटांचे परीक्षण करताना dissection करायला काहीच हरकत नाही! आम्हाला ते पिक्चर पाहण्यापासून तुम्ही वाचवता, हे खूप उपकार आहेत, तुमचे आमच्यावर! :)Anonymoushttps://www.blogger.com/profile/00253588881007384966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-11643987129518765992007-10-17T07:42:00.000-05:002007-10-17T07:42:00.000-05:00तुमची जास्त परीक्षणे वाचण्याचा योग आला नाही पणचांग...तुमची जास्त परीक्षणे वाचण्याचा योग आला नाही पण
चांगल्या चित्रपटाच्या निकषांशी बयाच अंशी सहमत आहे. चांगला चित्रपट असेल तर पहिल्यांदा बघताना क्यामेरा, अभिनय वगैरे गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण माझ्या बाबतीत असा चित्रपट असेल तर मी आणखी ३-४ वेळेला तरी बघतो आणि मग त्यातल्या गमतीजमती लक्षात यायला लागतात. शिरीष कणेकर माझेही आवडते समीक्षक आहेत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-6933713381773198722007-10-17T05:36:00.000-05:002007-10-17T05:36:00.000-05:00:) tuzya aai no. 1 chya parixanababat mala mazya v...:) tuzya aai no. 1 chya parixanababat mala mazya vahini ne sangital. te ithe takata ala tar bagh. Comedy warun kahi tari wajal hot na tumach???स्नेहलhttps://www.blogger.com/profile/15265287941983953055noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-80413984714991145732007-10-17T01:37:00.000-05:002007-10-17T01:37:00.000-05:00मी तुमची जास्त परीक्षणं वाचलेली नाहीयेत, पण तुमच्य...मी तुमची जास्त परीक्षणं वाचलेली नाहीयेत, पण तुमच्या चित्रपट आवडण्याच्या निकषांशी सहमत आहे. मी चित्रपट पाहायला जातो ते माझे प्रोब्लेम्स विसरायला. जर पाहताना डोकं लावत बसायचं असेल तर माझं ओफ़ीस काय वाईट आहे?Surendrahttps://www.blogger.com/profile/11105448993927043561noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-88426350143204902722007-10-17T01:36:00.000-05:002007-10-17T01:36:00.000-05:00अभिजीत, भन्नाटच लिहीतोस तू, तुझे "आई नं १" वरचे प...अभिजीत,

भन्नाटच लिहीतोस तू, तुझे "आई नं १" वरचे परीक्षण वाचले होते. पण गौतम जोगळेकरचे पत्र आणि त्यावरचे तुझे उत्तर वाचेपर्यंत ते तु लिहीले आहेस हे पाहीले नव्ह्ते [आपल्याला काय content शी मतलब... :)]. आता काही लोकाना कोकणचं पाणी पचत नाही त्याला आपण काय करणार? असो...
पण तुझे लिखाण खरंच जबरदस्त आहे, एका दगडात दोन पक्षी मारणे तुला सही जमते. तुझ्या पुढच्या post ची वाट पहात आहे.अमितhttps://www.blogger.com/profile/17415813872010111719noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-75993974257970794532007-10-17T01:10:00.000-05:002007-10-17T01:10:00.000-05:00hello abhijeet ji...u r very good reviewer and wri...hello abhijeet ji...u r very good reviewer and writer..as per u said it is important to convey the message in the cinema regardless its angles, sheds and other technical aspects..rather they are difficult to understand to aam junta.....keep reviwing....Prasadhttps://www.blogger.com/profile/12544898479544857023noreply@blogger.com