tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post5988354520758501531..comments2023-10-31T10:23:19.065-05:00Comments on नस्ती उठाठेव: "बाल'हट्टअभिजित पेंढारकरhttp://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-8387517169977098962009-09-30T05:16:28.463-05:002009-09-30T05:16:28.463-05:00मला वाटते हा खूपच गम्भीर आणि चांगला मुद्दा आहे म्ह...मला वाटते हा खूपच गम्भीर आणि चांगला मुद्दा आहे म्हणून गुद्दा द्यायची तयारी करायला पाहिजे...

तिकडे http://marathishabda.com वर काही यापडते का पहा... कदाचित तिथून चर्चेअंती काही चांगला उपाय सापडेलशिरीषhttp://www.gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-65029261744707169232009-09-30T03:36:16.345-05:002009-09-30T03:36:16.345-05:00'माकडाच लग्न' आणि त्याबरोबरची ती दोन बालना...'माकडाच लग्न' आणि त्याबरोबरची ती दोन बालनाट्य पहायला मी सुध्दा गेलो होतो मुलाला घेऊन. इतकी टुक्कार होती, पोरगा जाम कंटाळला होता. काही सेट नाही, कपडे तर त्या पोरांचे घरातलेच होते, तोंडाला एक चित्र लावलं की झालं माकडं. झाली काय गम्मत तर अत्तीच झालं.. पोरांना काय कळणार त्यातलं.. आणि ते जादुचा शंख ते ही थर्ड क्लास होतं.

जाम डोकं फिरवले. रत्नागीरीला मि सुध्दा होतो आणि तिकडची बालनाट्य भारी होती. निदान राजा-राजपुत्र त्या कपड्यांमध्ये राजा-राजपुत्र वाटायचे तरी.

अगदीच टुकार पण माकडाचे लग्न आणि ती २ बालनाट्य.. पैसे बरबादअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.com