tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post7770927346300804766..comments2023-10-31T10:23:19.065-05:00Comments on नस्ती उठाठेव: मी कात टाकलीअभिजित पेंढारकरhttp://www.blogger.com/profile/06469241139537054316noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-4750699454743522512009-11-10T13:01:10.733-06:002009-11-10T13:01:10.733-06:00chan lihilay!!! wachen yapudhe niyamit!!!!chan lihilay!!! wachen yapudhe niyamit!!!!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12674171782978381338noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-41333825752987556642009-11-09T11:37:19.009-06:002009-11-09T11:37:19.009-06:00लेख छान लिहालाय. २०,००० चा आकडा गाठल्या बद्दल अभिन...लेख छान लिहालाय. २०,००० चा आकडा गाठल्या बद्दल अभिनंदन.सिद्धार्थhttp://dimag-kharab.blogspot.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-54622793175305893192009-11-09T11:18:18.345-06:002009-11-09T11:18:18.345-06:00bhajle te wait zale..pan kaneyechya hatat to phutl...bhajle te wait zale..pan kaneyechya hatat to phutla nahi te tuze nashib....prajktahttps://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-79329857478793196852009-11-09T08:56:01.044-06:002009-11-09T08:56:01.044-06:00अभिजीत,
मला पण एका दिवाळीत असच भाजल होत.
वात ...अभिजीत,
मला पण एका दिवाळीत असच भाजल होत.

वात गेलेल्या सुतळी बॉंम्ब मधली दारू (तोच स्पोटक पदार्थ) काढून जाळण्याचा प्रयत्न करत होतो. सगळी दारू अचानक पेटली. डोळ्यापुढे अंधार.
उजव्याची हाताची ४ बोट भाजली होती.

त्यात आई बाबा पुण्याला गेलेले. आमची जबाबदारी शेजार्यांवर.

पण लगेच डॉक्टर कडे गेलो. त्यांनी झोपेच इंजेक्शन देऊन झोपवून ठेवल. त्यामुळे जास्त वेदना जाणवल्या नाहीत.
पण नंतर लोकांचे सल्ले न प्रत्येकापुढे तीच टेप वाजवण्याचा खूप कंटाळा आला होता.

अनिकेत वैद्य.अनिकेत वैद्यhttps://www.blogger.com/profile/11600978031631198747noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-85773282781061413992009-11-09T06:13:21.749-06:002009-11-09T06:13:21.749-06:00तुमच्या विनोदबुद्धीची कमाल आहे. खूपच मजेदार लेख लि...तुमच्या विनोदबुद्धीची कमाल आहे. खूपच मजेदार लेख लिहिला आहे. तुमचं आणि तुमच्या लेकीचं सुदैव की तिला तो भुईनळा उडवण्याची बुद्धी झाली नाही. स्वत:च्या वेदना एकवेळ सहन करता येतील पण लेकराच्या वेदना पहावत नाहीत. असो. काही दिवस नवीन आलेली पांढरट कातडीही काळसर पडल्यासारखी वाटेल पण ती होईल पूर्ववत. दिवाळीच्या दिवसात जुने फटाके आधी विक्रीस ठेवतात, त्यातलाच एखाद भुईनळा असावा तो. माझ्याही मावसबहीणीला भुईनळा उडवताना असा अपघात झाला होता. मी स्वत:देखील भुईचक्राच्या स्फोटापासून वाचले आहे. या घटनेनंतर लेक फटाक्यांना ’नाही’ म्हणेल तर तिचा बेत खरंच बदलू नका. भाजण्याच्या वेदनांवर उपाय एकच - भाजलेला भाग वेदना पूर्ण बंद होईपर्यंत थंड पाण्याखाली ठेवणे. बर्फ टाकला तरी चालतो. पण जोपर्यंत वेदना सोसवत नाहीत तोपर्यंत हात पाण्याबाहेर काढू नये.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532870993943866817.post-10991975631601921052009-11-09T04:57:04.199-06:002009-11-09T04:57:04.199-06:00मजा आ गया!मजा आ गया!कैलास गांधीhttps://www.blogger.com/profile/17212132714228062875noreply@blogger.com